पाणी
पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शारीरीक वजनाच्या ५५ ते ६५ टक्के वजन हे पाण्याचे असते. पाण्याविना शरीर फार गुंतागुंतीचे होते. २० ते २५ टक्के पाणी जर शरीरातले कमी झाले तर जगणे जवळ जवळ अशक्य होते. शरीरातील प्रत्येक पेशीला इमारत बांधीनी म्हणून पाण्याचा उपयोग होतो. अन्नपदार्थ ग्रहण करणे व बाहेर टाकणे ह्यासाठी सुध्दा पाण्याचा उपयोग होतो.
शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. हे शरीरातील भागासाठी वंगणाचे काम करते.
दररोज किती पाणी आवश्यक असते?
सर्वसाधारण १ml. पाणी अन्नाच्या उष्मांकाला आवश्यक असते. म्हणजे दररोज ६ ते ८ ग्लास पाणी (१.५ ते २ लीटर ) प्रत्येक दिवसाला पाणी आवश्यक असते. शरीर नेहमी पाण्याचे संतुलन ठेवत असते.
Water ( पाणी)
फ्लोरीक ऍसीड, मांस, यीस्ट, हीरव्या, पाले भाज्या, Macrocytic anemia, asparagus गहू, दाणे, रताळी , Magaloblastic anemia तांबडा, भोपळा Reduction in W.B.C.
पाण्यात विरघळणार्या जीवनसत्वांचा शरीरात साठा होउ शकत नाही जास्त प्रमाणात असणारी शरीरातील अशा प्रकारची जीवनसत्वे मुत्राद्वारे शरीराबाहेर निघून जातात. यामुळे अशा जीवनसत्वांचा रोजच्या रोज पुरवठा तोटे टाळण्यासाठी आवश्यक असतो. योग्य प्रकारच्या आहाराच्या सेवनामुळे अशी जीवनसत्वे शरीराला मिळू शकतात, औषधाद्वारे अशा प्रकारची जीवनसत्वे घेणे योग्य नाही कारण त्यामुळे अधीक काहीच फायदा होत नाही.
जीवन सत्वे | मिळवण्याचा मार्ग योग्य प्रमाणात | न मिळाल्यास होणारे तोटे |
सी- Ascorbic acid | आवळा, पेरू, संत्री, मोसंबी, लिंबू, टॉबेरी , शेवग्याच्या शेंगा, पोपई, Anamia,कलींगड टॉमेटो, कोबी | Acute Scury जखम भरून येण्यास उशीर, Fragile capillaries कीडके दात, साथीचे रोग, लोहाची कमतरता |
ए १ - Thaimin | दाणे आणि तेलबीया, सीसेम, मटार, सर्व प्रकारच्या न फोडलेल्या डाळी, गहू, सोयाबीन. | बेरीबेरी, पायात गोळे येणे, मानसिक तणाव, Edema, भूक न लागणे, वजनात घट. |
व २ - Niacin | यीस्ट, मटार, वाटाणे, Peanut Butter सीसेम बीया, सोयाबीन न फोडलेल्या डाळी, दाणे मासे, अंडी | Acute- Pellagra Anoria तोंड येणे, अशक्तपणा, चीडचीड, मानसिक तणाव, Orgam meet. damage to contra Nervous System Skin |
No comments:
Post a Comment